व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

ECI-India

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दौरा, आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीचा घेणार आढावा

Dainik Maval News : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024...

remuneration of Sarpanch and UpSarpanch

सरपंच व उपसरपंचांचे मानधन दुप्पट, राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा ग्रामपंचायत वर्गवारीनुसार मिळणारे वेतन

Dainik Maval News : राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट केले असून, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच...

Majhi Ladki Bahin scheme

मोठी बातमी ! ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार

Dainik Maval News : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दिनांक 29...

Akshay Shinde Encounter

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू, असा झाला एन्काऊंटर । Akshay Shinde Encounter

Dainik Maval News : बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा गोळीबारात मृत्यू (Akshay...

Power Issue Warning to block the office of Mahavitaran

विजेच्या लपंडावामुळे त्रस्त टाकवे बुद्रुकचे ग्रामस्थ ; महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा । Maval News

Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील टाकवे बुद्रुक परिसरात वारंवार खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सत्रात महिला, नोकरदार,...

National Tuberculosis Eradication Campaign launched in Karla

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहीमेची कार्ला येथे सुरूवात ; प्राथमिक आरोग्य केंद्रात क्षयरोग लसीकरण । Karla News

Dainik Maval News : जागतिक आरोग्य संघटनेने भारत 2024 पर्यंत क्षयमुक्त करण्याचे ध्येय जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग...

Nigde Village Maval Taluka

निगडे गावातील साकव पूल, सभामंडप, नवीन विद्युत पोल, रस्त्यांचे प्रश्न मार्गी ; ग्रामस्थांनी मानले आमदार सुनिल शेळकेंचे आभार

Dainik Maval News : मावळमधील निगडे गावातील साकव पूल, समाजमंदिर, विद्युत पोल, रस्ते, व्यायाम शाळेचे साहित्य असे विविध प्रश्न आमदार...

Bhoomipujan completed in presence of MLA Sunil Shelke

कल्हाट, पवळेवाडी गावातील विकासकामांचे भूमिपूजन संपन्न ; गावकऱ्यांकडून आमदारांचे जल्लोषात स्वागत । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कल्हाट,पवळेवाडी या गावांतील विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनिल शेळके, स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या...

MLA Sunil Shelke

आंदर मावळातील माऊ पठार, सटवाईवाडी, डोंगरवाडी, वडेश्वर येथील रस्त्यांचे प्रश्न मार्गी, आमदारांच्या उपस्थितीत भूमिपूजन

Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील माऊ पठार ते सटवाईवाडी रस्ता करणे, लहान पुलाचे बांधकाम करणे, डोंगरवाडी ते वडेश्वर...

fort Rajgad At Kusgaon Budruk Maval

कुसगाव बुद्रुक येथे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी साकारली किल्ले राजगडाची भव्य प्रतिकृती, आमदार शेळकेंकडून कौतूक

Dainik Maval News : गड-किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत, शाळा यांना सहभागी करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात...

Page 378 of 469 1 … 377 378 379 … 469

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!