पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात ! संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाला चांदीचा मुलामा । Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज यांची पालखी दिनांक 28 जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. प्रशासनाकडून...
