“आमदारांचा बाप आमच्याकडे…” ; लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सुरेखा जाधव यांची जीभ घसरली, आमदार शेळकेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
Dainik Maval News : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. लोणावळा, तळेगाव...
