लोखंडी सळई चोरी प्रकरणी सहा जण ताब्यात, तब्बल साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त ; लोणावळा पोलिसांची जबरदस्त कामगिरी
Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मौजे वाकसाई येथे बेकायदेशीररित्या लोखंडी सळई ताब्यात ठेवून संशयास्पद स्थितीत आढळून आलेल्या सहा इसमांवर...



