कोविड काळातील जमीन व्यवहाराला सहा वर्षांनंतर पुन्हा वाचा; वाढलेल्या जमीनदरांच्या पार्श्वभूमीवर तक्रारींच्या मालिकेवर प्रश्नचिन्ह
दैनिक मावळ (प्रतिनिधी) : कोविड-19 महामारीच्या अत्यंत कठीण काळात झालेल्या एका जमीन व्यवहाराचा वाद तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला...

