व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

या वर्षी मावळ तालुक्यातील ५० शाळांचा ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमांतर्गत कायापालट व विकास केला जात आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 1, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ‘डेना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा. लि. हिंजवडी’ यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओवळे या नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 31 ऑगस्ट) पार पडला. आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

मावळच्या ग्रामीण भागातील लहानातील लहान बालकांना सुरक्षित, सुंदर आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होत असल्याचा विशेष आनंद आहे. रस्ते, वीज, पाणी आणि इमारती ही भौतिक विकासाची कामे आवश्यक आहेतच; परंतु आपली पुढची पिढी घडवणारे दर्जेदार शिक्षण हेच खऱ्या अर्थाने समाजाच्या शाश्वत विकासाचे मुख्य साधन आहे, असे मत यावेळी आमदार शेळके यांनी व्यक्त केले.

ग्रामीण भागातील मुलांनाही शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच उच्च दर्जाच्या सुविधा मिळणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, उद्योग क्षेत्राने आपल्या परिसरातील शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक विकासासाठी असा पुढाकार घेणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या वर्षी मावळ तालुक्यातील ५० शाळांचा ‘स्मार्ट शाळा’ उपक्रमांतर्गत कायापालट व विकास केला जात आहे. या प्रसंगी डेना इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (MD) रघु मुतीगे, HR हेड सुशील दरक, सभापती सुनिताताई येवले, नितीनदादा मुऱ्हे, मनोजदादा येवले यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक
– कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू
– मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन
– मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा ; आरोग्याच्या प्रश्नावर भाजपा आक्रमक


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात नगरपरिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
Meritorious students teachers felicitated at ceremony organized by Lonavala Municipal Council

लोणावळ्यात नगरपरिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन

September 1, 2026
Grand inauguration of Talegaon Dabhade branch of Rajgurunagar Cooperative Bank

राजगुरुनगर सहकारी बँकेच्या तळेगाव दाभाडे शाखेचे दिमाखात उद्घाटन

September 1, 2026
Maval ST service get boost with Jijau Bus five new smart buses inaugurated at Talegaon depot

मावळच्या एसटी सेवेला ‘जिजाऊ’ची साथ ; तळेगाव आगारात पाच नव्या स्मार्ट बसेसचे लोकार्पण

September 1, 2026
Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.