व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Ekvira-Devi

आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी कार्ला गडावर अवघ्या 3 मिनिटात पोहोचता येणार; काय आहे गुडन्यूज? लगेच वाचा

मावळ तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवी मंदिरापर्यंत रोप-वे उभारण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महाराष्ट्र राज्य रस्ते...

Crop-Competition

रब्बी हंगाम पीक स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन; जाणून घ्या स्पर्धेची संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी रब्बी हंगाम 2023...

Crime

तळेगाव एमआयडीसीतील जेसीबी कंपनीत मोठी चोरी! लाखोंचे पार्ट लंपास, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

तळेगाव एमआयडीसी येथील जेसीबी कंपनीत चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञातांनी कंपनीतून आठ लाख रुपये किमतीचे पार्ट चोरुन नेल्याची...

Maval-Taluka-NCP

मावळमध्ये ‘दादा गट’ ॲक्टिव्ह मोडवर! सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील ‘गावभेट संवाद दौऱ्याची’ सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने 'संकल्प दूरदृष्टीचा - सर्वांगीण विकासाचा' ह्या दुसऱ्या टप्प्यातील 'गावनिहाय संवाद दौरा'...

Maratha-community-strike-khandala

मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानुसार खंडाळा इथे मराठा समाजाकडून बेमुदत साखळी उपोषण; महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद

मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यस्तरीय नेतृत्व करणारे आणि लढा उभारणे मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला...

Voter-Registration-Campaign

भाजपाच्या नवमतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद । Lonavla News

भाजपा मावळ विधानसभा आणि विद्यार्थी आघाडी युवा वॉरियर्स आयोजित मतदार नोंदणी अभियानाला व्ही.पी.एस. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती...

blood-donation-camp-lonavla

लोणावळ्यात युवक राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर; 102 बाटल्या रक्त संकलित

माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. त्यांचा वाढदिवस राज्यात ठिकठिकाणी...

Plus-Valley-Tamhini-Ghat

ताम्हिणी घाटात प्लस व्हॅली परिसरातील कुंडात बुडून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; शिवदुर्ग टीमचे साहसी रेस्क्यू ऑपरेशन

ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅली परिसरात कुंडात महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना मंगळवारी (दि. 12 डिसेंबर) रोजी घडली. बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी...

Chhatrapati-Shivaji-Vidyamandir-kanhe

‘विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा’ – माजी मंत्री बाळा भेगडे

विद्यार्थ्यांनी भविष्यातील विविध क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा, असे आवाहन नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी...

Kale-Society-election-maval

काले विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता कालेकर आणि नामदेव कालेकर बिनविरोध

मावळ तालुक्यातील बहुचर्चित काले विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक पदी कविता विजय कालेकर आणि नामदेव अर्जुन कालेकर यांची बिनविरोध निवड करण्यात...

Page 100 of 355 1 99 100 101 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!