आमदार शेळकेंच्या उपस्थितीत नवीन समर्थ विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण संपन्न
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच...
