न्यू इंग्लिश स्कुलमध्ये विद्यर्थिनींसाठी अद्ययावत स्वछतागृह; महिंद्रा एक्सलो कंपनीचा उपक्रम । Vadgaon Maval
न्यु इंग्लिश स्कूल वडगाव मावळ येथे मावळ तालुक्यातील अग्रगण्य अशा महिंद्रा एक्सलो या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व या निधीतून विद्यालयातील ६८९...
