व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Onion-Issue

आधी निर्यातशुल्कात 40 टक्के वाढ, त्यानंतर कांद्याबाबत केंद्र सरकारचा दुसरा मोठा निर्णय, लगेच वाचा…

कांद्याचे दर वाढण्याची चिन्हे असतानाच कांद्याची देशांतर्गत उपलब्धता वाढविण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर केंद्राने तब्बल 40 टक्के शुल्क लागू केले. 31 डिसेंबर...

Awareness-lectures-about-snakes

“सर्पदंश झाल्यावर दवाखान्यात जा, भक्ताकडे नाही”, कामशेत आणि तळेगावात सर्पांविषयी जनजागृती व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ मावळ आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी सणाचे औचित्य साधून सोमवारी, दिनांक 21 ऑगस्ट...

shrirang-barne-and-eknath-shinde

हिंजवडी, माण, मारूंजीसह ‘या’ 7 गावांचा लवकरच महापालिकेत समावेश होणार, खासदार बारणेंची माहिती; मुख्यमंत्र्यांचेही आश्वासन

पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या हद्दी लगत आणि विकासापासून वंचित असलेल्या हिंजवडी, माण, मारूजी, जांबे, नेरे, सांगवडे, गहुंजे या सात गावांचा...

Folk-Dance-Competition

चैतन्य इंटरनॅशनल स्कूल इंदुरी येथील विद्यार्थ्यांनी लोकनृत्यातून घडवले वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दर्शन

भारतीय संस्कृती आणि परंपरा ह्या पुरातन असून विविध कलागुणांनी नटलेल्या आहेत. आपल्या देशात लोकनृत्याची एक प्राचीन परंपरा असून लोकनृत्याचे स्वरुप...

bjp-maval-taluka

मावळ भाजपचा 24 आणि 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा; रविंद्र भेगडे यांची माहिती

भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय, वडगाव मावळ इथे आज (सोमवार, दिनांक 21 ऑगस्ट) भाजपाचे तालुकाध्यक्ष तथा विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र...

MLA-Sunil-Shelke

“मावळ तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी मी कटिबद्ध” : आमदार सुनिल शेळके यांचा पवन मावळवासीयांना शब्द

आमदार सुनिल शेळके यांनी पवनमावळ भागातील विविध गावांतील जनतेच्या समस्या आणि विकास कामांचा शनिवारी (दिनांक 19 ऑगस्ट) आढावा घेतला. काले...

caste-system

आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान 3 च्या यशाचे कौतुक आहे आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटेल असेच काम आहे....

praniti-shinde-maval-loksabha

‘मावळ आपलाच…समझनें वालों को इशारा काफी’, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादीला खुले आव्हान

काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षक आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच चिंचवड इथे मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली....

shivsena-ubt-Party-maval

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठरली रणनिती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मावळ लोकसभा आणि मावळ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री, मुंबई इथे पार पडली. पक्षाचे...

Innerwheel-Club

रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींना डॉ. विनया केसकर यांचे अनमोल मार्गदर्शन

21व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी जीवन कौशल्यांचा वापर करून सर्वांगीण विकास कसा साध्य करावा, याबद्दल डॉ विनया केसकर यांनी रामभाऊ...

Page 155 of 355 1 154 155 156 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!