व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘मावळ आपलाच…समझनें वालों को इशारा काफी’, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादीला खुले आव्हान

काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षक आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच चिंचवड इथे मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
August 20, 2023
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
praniti-shinde-maval-loksabha

Photo Courtesy : Rajesh Waghole


काँग्रेस पक्षाच्या मावळ लोकसभा मतदार संघाच्या निरीक्षक आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच चिंचवड इथे मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी, जोपर्यंत मावळ आपला होत नाही तोपर्यंत इथे येतच राहणार. मावळ हा काँग्रेसचाच असणार आहे. ‘समझनें वालो को इशारा काफी है’ असे सांगत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमध्ये थेट खुले आव्हान दिले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक पातळीवरील राजकीय स्थितीची माहिती घेण्याकरता निरीक्षक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, चारुलता टोकस, आमदार संजय जगताप, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, पिंपरी चिंचवड कॉंग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष भरत वाल्हेकर यांच्या उपस्थितीमध्ये चिंचवड येथे बैठक संपन्न झाली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर थेट काँग्रेसचा दावा ठोकला. दरम्यान, चिंचवड येथील या बैठकीत भरत वाल्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हेही वाचा – काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यावर मावळ लोकसभेची जबाबदारी; महाविकासआघाडीत नेमकं चाललंय काय?
सदर बैठकीला काँग्रेसचे मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ, मावळ तालुका विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश वाघोले, मलिक शेख, रोहन राऊत, मिलिंद अच्युत;

सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया वाल्हेकर, जयश्री खैरे, हरमिंदरजीत राय, रामचंद्र वांजळे, स्मिता वाल्हेकर, वैशाली वाल्हेकर, निगारताई बारसकर, मीनाताई वाल्हेकर यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, इक्वाल शेख, गौरव खैरे, यश वाल्हेकर, आकाश खैरे, पूजा वाल्हेकर, अनन्या वाल्हेकर, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विश्वास गजरमल, गणेश कोळपे, बबलू पठाण, विकास कावळे, प्रशांत डोंगरे, विशाल गवळी, संदीप काटे, साहिल शर्मा, शुभम लकडे, राकेश कोकाटे, धावण कुमार, शिवाजी मदनसुरे, सुदर्शन धाडवे, श्रीमंत कोळपे, दिलीप सुतार आदींनी या बैठकीचे नियोजन केले होते. ( MLA Praniti Shinde recently held a review meeting of Maval Lok Sabha Constituency in Chinchwad )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– टिळक पंचांगानुसार आजपासून पुण्यात केसरी गणेशोत्सवाला सुरूवात, वाचा अधिक
– मंडळी! 18001208040 नंबर आताच सेव्ह करा, ‘हे’ दाखले मिळवताना अडचणी आल्यास लगेच फोन करा
– महाराष्ट्रात 31 ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धा, कशी असेल स्पर्धा? बक्षिसाची रक्कम किती? स्पर्धेचे नियम काय? जाणून घ्या सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाची मावळ लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठरली रणनिती

Next Post

आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
caste-system

आपण चंद्रावर पोहोचलो पण रोजच्या जातीय द्वेषाचे, जातीवादाचे काय? प्रकाश आंबेडकर यांचा रोकडा सवाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.