‘मुलगा आमदार व्हावा हे स्वप्न ज्यांनी पाहिलं..’, वडीलांना विधानभवनात घेऊन गेल्यानंतर आमदार सुनिल शेळकेंची भावूक पोस्ट
'पुत्र व्हावा येसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!' या उक्तीनुसार वडीलांनी मुलाबद्दल पाहिलेलं स्वप्न जेव्हा मुलगा सत्यात उतरवतो आणि ते...









