एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात
लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा पोलिसांनी श्री एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर...









