व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान लोणावळा पोलिसांची मोठी कारवाई! बेकायदा विदेशी मद्यसाठ्यासह 3 जण ताब्यात

लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा पोलिसांनी श्री एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर धडक कारवाई केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 29, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Lonavala-police-sized-foreign-liquor

Photo : Lonavla Rural Police


लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा पोलिसांनी श्री एकविरा देवीच्या उत्सवादरम्यान अवैध दारुविक्री करणाऱ्या व्यवसायिकांवर धडक कारवाई केली. यात तब्बल 36720 रुपयांच्या बेकायदा विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून 3 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; लोणावळा उप विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांना स्वतः गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, श्री एकविरा चैत्री उत्सवादरम्यान काही व्यक्ती त्यांच्याकडे बेकायदा बिगर परवाना विदेशी दारुचा साठा जवळ बाळगुन विक्री करीत आहेत. सदरची माहिती मिळाल्याने लोणावळा विभागाचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी स्वतः पथकासह व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचेकडील स्टाफ असे समांतर पथक तयार करून मौजे वेहेरगाव (ता. मावळ) येथे पायी पेट्रोलींग करायला सुरुवात केली. पेट्रोलिंग दरम्यान भुषण विनायक पडवळ, केशव नारायण चौधरी आणि नवनीत कोरागा खंबाडी (सर्व रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि.पुणे) यांचे ताब्यात विदेशी दारुचा साठा मिळून आला. एकुण 36720 रुपयांच्या मुददेमालासह तिघांनाही ताब्यात घेण्यात आले. ( Lonavala police action during Ekvira Devi festival 3 arrested with illegal foreign liquor )

सहायक पोलीस उपनिरीक्षक मारुती बारकु गोफणे यांनी याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. (१)९४/२०२३, (२) ९५/२०२३, (३) ९६ / २०२३ महाराष्ट्र प्रोव्हीशन कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा –
– मावळमधील ‘या’ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा आमदार शेळकेंनी घेतला आढवा, अडचणी सोडवून कामे जलद पूर्ण करण्याच्या सुचना
– कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने आढले खुर्द येथील भैरवनाथ देवाचा वार्षिक उत्सव संपन्न, महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा विशेष सत्कार


dainik maval jahirat

Previous Post

मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील ‘त्या’ लहान मुलावर पुण्यात मोफत हृदय शस्त्रक्रिया

Next Post

‘जल जीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करा’; कळकराई ग्रामस्थांना आमदार शेळकेंनी दिला ‘हा’ शब्द

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke-Meeting-Vadgaon

'जल जीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करा'; कळकराई ग्रामस्थांना आमदार शेळकेंनी दिला 'हा' शब्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.