प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ...










