गाव करी ते राव काय करी ! कुसगाव ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पवित्र्याने प्रशासनाची धावपळ, 10 जूनपर्यंत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन
मावळ तालुक्यात जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. तर, काही गावांत या योजनेची कामे सुरु आहेत. त्यातही...

