व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब दाभाडे । Talegaon Dabhade

तसंस्थेचे मावळते चेअरमन सुनील मारुती दाभाडे यांनी व व्हाईस चेअरमन बाळासाहेब महादू दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 30, 2024
in लोकल, शहर
Balasaheb Dabhade as Chairman of Umabai Dabhade Civil Co-operative Credit Institution Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब राजाराम दाभाडे व उपाध्यक्षपदी प्रमोद दत्तात्रय गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पतसंस्थेचे मावळते चेअरमन सुनील मारुती दाभाडे यांनी व व्हाईस चेअरमन बाळासाहेब महादू दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

यावेळी चेअरमनपदासाठी बाळासाहेब दाभाडे व व्हाईस चेअरमन पदासाठी प्रमोद गायकवाड यांचे एकमेव अर्ज आल्याने निवड सहाय्यक निबंधक अधिकारी राकेश निखारे यांनी निवड बिनविरोध जाहीर केली. याप्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक बजरंग जाधव, रमेश दाभाडे, रमेश गिरी, गोपाळ गायखे, सविता दाभाडे, सारिका दाभाडे व व्यवस्थापिका रुपाली दाभाडे हे उपस्थित होते.

निवडीनतर झालेल्या सत्कार समारंभप्रसंगी गोरख दाभाडे, अशोक दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, चंद्रकांत आल्हाट, माजी सरपंच गणेश दाभाडे, दिलीप दाभाडे, लक्ष्मण मखर, रामभाऊ राठोड, रोहिदास मराठे, दत्तात्रय लबडे, रोहिदास म्हसे, सचिन दाभाडे पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे म्हणाले की पतसंस्थेचे संस्थापक सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाला बरोबर घेऊन पतसंस्थेच्या विकासासाठी सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. स्वागत सूत्रसंचालन बजरंग जाधव यांनी केले. आभार रमेश दाभाडे यांनी मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगाने सोमवारी 30 डिसेंबर रोजी वाहतूक मार्गात मोठा बदल – जाणून घ्या
– थर्टी फर्स्ट, नववर्षाच्या स्वागतासाठी पवना धरण परिसरात येण्याचा प्लॅन करताय ? आधी ही बातमी वाचा । Pavana Nagar News
– विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत मोठा बदल ; पाहा कोणते मार्ग बंद, कोणते सुरु 


dainik maval jahirat

Previous Post

देवघर येथील अनंता महाराज शिंदे यांना समाजभूषण पुरस्कार । Karla News

Next Post

वडगावच्या रस्त्यांवरील अंधार होणार दूर… शहरातील मुख्य रस्त्यांवर सौर पथदिवे बसविण्यास सुरुवात । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Installation of solar street lights started on main roads in Vadgaon Maval

वडगावच्या रस्त्यांवरील अंधार होणार दूर... शहरातील मुख्य रस्त्यांवर सौर पथदिवे बसविण्यास सुरुवात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.