व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी! चिंचवडची जागा राखल्यानंतर ‘या’ ठिकाणी करिष्मा दाखवण्याची संधी

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळा भेगडे यांच्यासह एकूण 7 जणांची राज्यातील 7 कॅन्टॉनमेंट निवडणुकीकरिता निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 2, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Bala-Bhegade

Photo : fb / Bala Bhegade


महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने देहुरोड कॅन्टाॅनमेंट निवडणूक 2023 करिता निवडणूक प्रमुख म्हणून माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूर, गोवा त्यानंतर आता चिंचवड निवडणूकीत बाळा भेगडे यांनी त्यांच्या उत्तम नियोजनाचा करिष्मा दाखवून दिला होता. त्यामुळेच त्यांच्यावरील पक्षनेतृत्वाचा विश्वास आणखीन बळावला असून त्यामुळेच भेगडेंवर ही नवी जबाबदारी देण्यात आली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाळा भेगडे यांच्यासह एकूण 7 जणांची राज्यातील 7 कॅन्टॉनमेंट निवडणुकीकरिता निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र प्रसिद्ध केले आहे. ( Bharatiya Janata Party Appoints Chief Election Leaders For Cantonment Election 2023 Sanjay Bala Bhegade For Dehu Cantonment )

कॅन्टोन्मेंट निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून पक्षातील अनुभवी व तडफदार नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुनीलजी कांबळे, खडकी – आमदार सिद्धार्थजी शिरोळे, देहू – संजयजी भेगडे, देवळाली – बाळासाहेब सानपजी, 1/2 pic.twitter.com/yEhEPwtg3W

— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) March 2, 2023

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने कॅन्टॉनमेंट निवडणूक 2023 करिता निवडणूक प्रमुख पदी नियुक्त केलेल्या नेत्यांची यादी खालीलप्रमाणे;

1. पुणे कॅन्टॉनमेंट – आ. सुनिल कांबळे
2. शिवाजीनगर कॅन्टॉनमेंट – आ. सिध्दार्थ शिरोळे
3. देहू कॅन्टॉनमेंट – संजय (बाळा) भेगडे
4. देवळाली कॅन्टॉनमेंट – बाळासाहेब सानप
5. अहमदनगर कॅन्टॉनमेंट – महेंन्द्र (भैय्या) गंधे
6. औरंगाबाद कॅन्टॉनमेंट – संजय केनेकर
7. नागपूर कॅन्टॉनमेंट – राजीव पोतदार

shivraj mobile kamshet

अधिक वाचा –

– आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांतून मावळमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक सुविधा
– मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा


dainik maval jahirat

Previous Post

चिंचवड पोटनिवडणूक निकाल : भाजपच्या आश्विनी जगताप विजयी! नाना काटे, राहुल कलाटे पराभूत; कुणाला किती मते? वाचा सविस्तर

Next Post

आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांतून मावळमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक सुविधा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Free-Transport-Facility-Students-Maval-MLA-Sunil-Shelke

आमदार सुनिल शेळकेंच्या प्रयत्नांतून मावळमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत वाहतूक सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह 77.54 कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि 683.63 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

October 18, 2025
Ajit Pawar will inaugurate head office of Shri Dolasnath Cooperative Society Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन । Talegaon Dabhade

October 18, 2025
Adulterated stock worth Rs 2 crore seized during festive season major action by Food and Drug Administration

सणासुदीच्या काळात दोन कोटींचा भेसळयुक्त साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई । Pune News

October 18, 2025
Bogus voters in voter list Shiv Sena UBT Party statement to Tehsildar Vadgaon Maval

मतदार यादीत बोगस मतदार… शिवसेना उबाठा पक्षाचे तहसीलदार यांना निवेदन । Vadgaon Maval

October 18, 2025
Talegaon Dabhade Municipal Council Election NCP Party invites applications from interested candidates

तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज । Talegaon Dabhade

October 18, 2025
Womens honor ceremony in Induri Attractive Paithani gift from Vighnahar Patsanstha

इंदुरीत महिलांचा सन्मान सोहळा – विघ्नहर पतसंस्थेकडून आकर्षक पैठणी भेट

October 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.