व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमध्ये श्री संत रोहिदास महाराज भवन बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी देणार, आमदार सुनिल शेळकेंची घोषणा । Kamshet News

कामशेत येथे होणाऱ्या श्री संत रोहिदास महाराज भवनच्या सीमा भिंत बांधकामांचे भुमिपुजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 11, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
MLA-Sunil-Shelke-Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


कामशेत येथे होणाऱ्या श्री संत रोहिदास महाराज भवनच्या सीमा भिंत बांधकामांचे भुमिपुजन आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते संपन्न झाले. कामशेत येथे आठ गुंठे जागेवर लवकरच भव्य असे श्री संत रोहिदास महाराज भवन साकारण्याचा मनोदय चर्मकार समाजातील बांधवांचा आहे. या भुमिपुजन प्रसंगी बोलताना आमदार सुनिल शेळके बोलताना म्हणाले की, मावळ तालुक्यातील चर्मकार समाजातील बांधवांचा अभिमान वाटतोय की त्यांनी एकत्रित येऊन आज स्वतः जागा घेऊन भवन बांधण्याचा संकल्प केला आहे. सदर भवन बांधकामासाठी एकुण दीड कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील 50 लाख रुपये निधी देण्याची घोषणा आमदार सुनील शेळके यांनी केली. तसेच कामशेत ग्रामपंचायत कडून 15 व्या वित्त आयोगातुन 10 लाख देण्याचे सरपंच रुपेश गायकवाड यांनी जाहीर केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेशभाऊ साळवे, माजी मंत्री ज्ञानेश्वर कांबळे, दिपक हुलावळे, पै. संभाजी राक्षे, मा नगरसेवक प्रमोद गायकवाड, बाजार समिती संचालक साहेबराव टकले, उपसभापती नामदेव शेलार, भरतभाऊ हरपुडे, संघटनमंत्री नारायणराव ठाकर, एस आर पी तालुकाध्यक्ष बबन ओव्हाळ, कामशेत सरपंच रुपेश गायकवाड, संस्थापक अंकुश आंबेकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष विकी लोखंडे, माजी नगरसेवक अरुण माने, विश्वस्त एकनाथ कदम, खरेदी विक्री संघ संचालक किरण हुलावळे, तालुका चर्मकार संघ अध्यक्ष रमेश मानकर;

विश्वस्त जमुना पटेकर, मा.नगरसेविका आरोही तळेगावकर, रेश्मा मानकर,संस्थापक अशोक मानकर, संस्थापक संजय शिळवणे, अध्यक्ष संत रोहिदास महाराज ट्रस्ट दिनेश जाधव, नवनाथ आंबेकर, विलास मानकर, विश्वस्त सुरेश गायकवाड, दत्तात्रय जाधव, आमोल गायकवाड, रुपचंद गायकवाड, दत्ता कदम, साहेबराव आंबेकर, निवृत्ती कदम, ज्ञानेश्वर कदम, रमेश शिंदे,संकेत जगताप, नितीन गायकवाड, कायदेशीर सल्लागार सुनील पटेकर, ठेकेदार यश बच्चे आदीजण उपस्थितीत होते. ( Bhoomi Pujan by MLA Sunil Shelke of Sant Rohidas Maharaj Bhavan border wall Kamshet )

अधिक वाचा –
– पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke
– सराईत मोटारसायकल चोराला अटक, एक दोन नव्हे तब्बल 16 मोटारसायकली हस्तगत, 14 गुन्ह्यांची उकल । Pune Crime
– ‘द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा’, मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन


Previous Post

मोठी बातमी! पीडीसीसी बँकेद्वारे मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना 100 कोटी रूपये कर्ज वाटप केले जाणार

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
PM-Narendra-Modi

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारकडून देशात नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.