व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव आणि चाकण येथील रक्तदान शिबिरात तब्बल 133 सुरक्षा रक्षकांकडून रक्तदान

पूना सिक्युरिटी ही एजन्सी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पूरवत असताना असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेत असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 29, 2023
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Blood-donation-camp

Photo Courtesy : Nilesh Garade


पुना सिक्युरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सिक्युरिटी एजन्सीने रविवारी (दिनांक 28 मे) रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यातील एक शिबिर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामार्फत चाकण भागात एका खासगी कंपनीत, तर गरवारे रक्तपेढीमार्फत जनरल हॉस्पिटल तळेगाव या ठिकाणी दुसरे शिबिर घेण्यात आले होते.

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

यात एकूण 133 सुरक्षा रक्षक यांनी रक्तदान करून समाजसेवेत आपले योगदान दिले. चाकण विभागात एकनाथ रंगारी आणि विनायक शिंदे तर, जनरल हॉस्पिटल गरवारे रक्तपेढी इथे सर्जेस पाटील आणि मच्छिंद्र सूर्यवंशी या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली रक्तदान शिबिर संपन्न झाले.

पूना सिक्युरिटी ही एजन्सी औद्योगिक क्षेत्रात सुरक्षा पूरवत असताना असे वेगवेगळे सामाजिक कार्यक्रम घेत असते. यासह अनेकदा वृक्षारोपणाचे देखील कार्यक्रम घेतले जातात. ( Blood donation camp in Chakan and Talegaon areas by Puna Security India Private Limited )

अधिक वाचा –
– बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार
– आमदार सुनिल शेळकेंची आरोपांतून मुक्तता व्हावी यासाठी पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक । Sunil Shelke News


dainik maval jahirat

Previous Post

बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित सभापती-उपसभापती यांचा सत्कार

Next Post

कान्हे गावात प्रिया बेर्डेंच्या उपस्थितीत पार पडला पंतप्रधान मोदींचा 101वा ‘मन की बात’ कार्यक्रम

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mann-Ki-Baat-bjp-maval

कान्हे गावात प्रिया बेर्डेंच्या उपस्थितीत पार पडला पंतप्रधान मोदींचा 101वा 'मन की बात' कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Demand to name Missing Link project on Mumbai-Pune Expressway after Veer Shingroba Dhangar

Mumbai Pune Missing Link । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला वीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी

June 29, 2026
Teachers

दिलासादायक निर्णय! ग्रामीण व दुर्गम भागात इयत्ता नववी-दहावीच्या वर्गांची एकत्रित पटसंख्या २० असेल तरीही मिळणार तीन शिक्षक

June 28, 2026
Threatening of journalists by public representatives will not be tolerated Maval Taluka Marathi Journalists' Association

लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना धमकावणे खपवून घेणार नाही ; मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रशासनाला निवेदन

June 28, 2026
Directives issued for an SIT inquiry into Ketan Agarwal murder case at Lohagad Fort in Maval

आमदार सुनील शेळके यांच्या मागणीला यश ; केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश

June 28, 2026
Approval granted for permanent pictorial postal cancellation mark for Shrimant Mahadji Shinde Memorial Vadgaon Maval

वडगावच्या ऐतिहासिक वारशाचा राष्ट्रीय सन्मान ! श्रीमंत महादजी शिंदे स्मारकास कायमस्वरूपी चित्रमय टपाल शिक्क्यास मान्यता

June 27, 2026
Cancel the Pavana closed water channel project permanently

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत ३ जुलैला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक

June 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.