मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (दिनांक 27 एप्रिल) रोजी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. टायर फुटल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एक्सप्रेस वेवर किलोमीटर 78 इथे हा अपघात झाला. बसमधील सर्व 36 प्रवासी सुखरुप आहेत. सकाळी 7 वाजता ही घटना घडली. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांनी ही आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली. ( Burning Bus on Mumbai Pune Expressway Watch Video )
अधिक वाचा –
– राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर
– कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे