व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर बर्निंग बसचा थरार – Video

मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (दिनांक 27 एप्रिल) रोजी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 27, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, व्हिडिओ
Burning Bus on Mumbai Pune Expressway

Photo Courtesy : Team Dainik Maval


मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज (दिनांक 27 एप्रिल) रोजी एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला. टायर फुटल्याने बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

एक्सप्रेस वेवर किलोमीटर 78 इथे हा अपघात झाला. बसमधील सर्व 36 प्रवासी सुखरुप आहेत. सकाळी 7 वाजता ही घटना घडली. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, वडगाव वाहतूक पोलीस यंत्रणा यांनी ही आग विझवली आणि वाहतूक सुरळीत केली. ( Burning Bus on Mumbai Pune Expressway Watch Video )

अधिक वाचा –
– राजकारणातील नवा ‘संजय’ छाननीत नापास ! मावळ लोकसभेसाठी दाखल 50 अर्जांपैकी 3 अर्ज बाद, वाचा सविस्तर
– कामशेत येथे इनोव्हा कारचा भीषण अपघात ! सामुदायिक विवाह सोहळ्याला निघालेल्या दोघींवर काळाचा घाला । Kamshet Accident
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून मे महिन्यातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे


dainik maval jahirat

Previous Post

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील अनधिकृत जाहिरात फलक हटवण्याचे आवाहन । Pune News

Next Post

तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade-Police-Station

तळेगावात पोलिसांकडून भल्या पहाटेच कोम्बिंग ऑपरेशन, 40 गुन्हेगारांची झाडाझडती, काय असतं कोम्बिंग ऑपरेशन? वाचा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.