व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

शिष्यवृत्ती परीक्षेत टाकवेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश ; दोन विद्यार्थिनींना जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान । Maval News

Dainik Maval News : आंदर मावळ विभागातील टाकवे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. शैक्षणिक वर्ष...

Read moreDetails

महत्वाचा निर्णय ! पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी १५ दिवसांची अंतिम मुदत

Dainik Maval News : पीएमआरडीए ( PMRDA ) क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्पांवर कारवाईसाठी अखेर १५ दिवसांची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली...

Read moreDetails

देहूरोड कॅन्टोन्मेंट भागातील विकासकामांसाठी विशेष निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ; पालखी मार्गाच्या विकासाची घोषणा

Dainik Maval News : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 10 जुलै) विधानभवन, मुंबई...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून तयार होणार संशोधक ; ‘इस्रो’, ‘नासा’च्या दौऱ्यासाठी विशेष परीक्षा संपन्न । Maval News

Dainik Maval News : भारताची अवकाश संशोधन संस्था 'इस्त्रो' आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' दोन्ही अंतराळ संशोधन केंद्र अभ्यास...

Read moreDetails

तनिष्का पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अर्चना घारे ; उपाध्यक्षपदी ज्योती बधाले, सचिवपदी शबनम खान, तर खजिनदारपदी सारिका विनोदे

Dainik Maval News : मावळ तालुक्यात महिला संचलित असलेल्या तनिष्का नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली असून अध्यक्षपदी...

Read moreDetails

गुरुपौर्णिमा विशेष : गुरुंनी पैलू पाडून घडवला लख्ख हिरा ! दिग्गज गुरुंच्या छायेत एक उत्तम कथक नर्तक म्हणून तो नावारुपाला आलाय

Dainik Maval News : प्रतिनिधी - संध्या नांगरे : शालेय शिक्षणानंतर पुढच्या वाटचालीची दिशा निवडण्याच्या महत्त्वाच्या वळणावर त्याला मित्ररुपी गुरुचं...

Read moreDetails

अरुंद रस्ता.. खड्ड्यांचे साम्राज्य.. वाहतूक कोंडी अन् नियोजनाचा अभाव ! तळेगाव – चाकण रस्त्यावरील प्रवास ठरतोय शिक्षा

Dainik Maval News : दररोज हजारो वाहनांची वर्दळ, हजारो नागरिकांची ये-जा असा व्यस्त असणारा तळेगाव - चाकण ते शिक्रापूर महामार्ग...

Read moreDetails

पवना धरणावर धोकादायक पद्धतीने डागडुजी ; धरण 75 टक्के भरलेले असताना सांडव्यावर क्रेन चढवून दुरुस्तीचे काम । Pavana Dam

Dainik Maval News : मावळ तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पवना धरण देखील 75 टक्क्यांहून अधिक...

Read moreDetails

लम्पी चर्मरोग प्रादूर्भावामुळे मावळ तालुक्यातील पशूधन धोक्यात ; तातडीने लसीकरण मोहीम हाती घेण्याबाबत प्रशासनाला निवेदन । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पशूधनांना लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. पशुधनासाठी हा विषाणूजन्य साथीचा आजार...

Read moreDetails

लोणावळा बस स्थानकाचे रूपडे पालटणार ! टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकर काम सुरू होणार ; परिवहन मंत्र्यांचे आश्वासन । Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा येथील बस स्थानकाची झालेली दूरवस्था आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी राज्याचे...

Read moreDetails
Page 105 of 469 1 104 105 106 469

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!