व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली स्व. कृष्णराव भेगडे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट । Sharad Pawar In Maval

Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी आज, गुरुवारी...

Read moreDetails

‘राज्याबाहेर बियाणांची विक्री, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय’, इंद्रायणी तांदळाच्या बियाणांच्या तुटवड्यावर उपायांची मागणी

Dainik Maval News : आमदार सुनील शेळके यांनी बुधवारी (दि. 2 जुलै) विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न...

Read moreDetails

आमदार सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली ! खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप, थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र

Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप,...

Read moreDetails

देहूगाव : लोणारी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न । Dehu News

Dainik Maval News : लोणारी समाज सेवा संघ, श्री क्षेत्र देहू यांच्या तर्फे दरवर्षी विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबवत...

Read moreDetails

लोणावळ्यात मनसेची धडाकेबाज कामगिरी ! ‘फी’साठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या शाळेला दणका । Lonavala News

माहिती - निखिल भोसले, शहर अध्यक्ष, लोणावळा, मनसे Dainik Maval News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोणावळा शहर यांच्या वतीने दोन...

Read moreDetails

मावळ तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सचिन ठाकर, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार यांची निवड – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संचलित वडगाव शहर व मावळ ग्रामीण पत्रकार संघ, मावळ तालुका या...

Read moreDetails

माजी आमदार कृष्णराव भेगडे पंचतत्वात विलीन ! जनसामान्यांच्या असामान्य नेतृत्वास साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

Dainik Maval News : मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यावर मंगळवारी (दि. १ जुलै) दुपारी साडेबाराच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात...

Read moreDetails

मावळ, पुण्याच्या विकासासाठी समर्पित नेतृत्वं हरपलं ! अजित पवारांकडून कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली अर्पण

Dainik Maval News : पुण्यातील मावळ विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव भेगडे हे मावळ तालुक्यातलं, पुणे जिल्ह्यातलं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं...

Read moreDetails

“कृष्ण मेघांची छाया हरपली…” स्व. कृष्णराव भेगडे यांचे कधीही न पाहिलेले फोटो – पाहा फक्त दै. मावळवर । Krishnarao Bhegde Passes Away

Dainik Maval News : मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार, मावळभूषण, शिक्षणमहर्षी कृष्णराव भेगडे यांचे सोमवारी (दि. 30 जून) रात्री...

Read moreDetails

मावळचा आधारवड हरपला ! मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे निधन । Former MLA Krishnarao Bhegde Passes Away

Dainik Maval News : मावळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते, मावळचे माजी आमदार, मावळभूषण तथा मावळ तालुक्यात शिक्षणाची गंगा वाहण्यासाठी जीवन वेचलेले...

Read moreDetails
Page 120 of 481 1 … 119 120 121 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!