व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टँकरला भीषण आग, बचाव कार्य सुरु I Video

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी (29 सप्टेंबर) रात्री उशीरा एका टँकरला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबई-पुणे एक्सप्रेस...

Read more

लई भारी..! रिक्षा चालकाची मुलगी बनली अभिनेत्री, ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

साताऱ्याची ( Satara ) ऋतुजा टंकसाळे ( Rutuja Tanksale ) ही नवोदित अभिनेत्री ' प्रेम म्हणजे काय असतं ' (...

Read more

मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री विचित्र अपघात, ट्रक चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा थरारक Video

जुन्या मुंबई-पुणे मार्गावर मंगळवारी (27 सप्टेंबर) मध्यरात्री बोर घाटात शिंग्रोबा मंदिराच्या विरुद्ध दिशेला असलेल्या उतारावरील खिंडीत एका ट्रकचा भयंकर अपघात...

Read more

ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात मोठी बातमी! तारखा बदलल्या, वाचा सविस्तर I Gram Panchayat Election 2022

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक 2022 ( Gram Panchayat Election ) संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. ग्रामपंचायत निवडणूकांच्या तारखा आता बदलल्या...

Read more

अखेर यादी आलीच…! जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर, मुख्यमंत्र्यांची घोषणा, पाहा पुण्याचे पालकमंत्री कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर ( Guardian Minister List Announced )...

Read more

वडगावच्या जनआक्रोश रॅलीत आदित्य ठाकरेंचे तुफान भाषण! वाचा संपूर्ण भाषण जसेच्या तसे… ‘तरुणांच्या पाठीवर का वार करताय?’

मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) तळेगाव ( Talegaon ) जवळ होणारा वेदांता फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn ) प्रकल्प गुजरात...

Read more

मोठी बातमी! ठाकरेंनी कोर्टातली लढाई जिंकली, शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी, शिंदे गटाला झटका

शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Dadar ) दसरा मेळावा ( Dussehra Rally ) घेण्यावरुन शिवसेना ( Shiv Sena )...

Read more

Video : भव्य जनआक्रोश रॅली, आदित्य ठाकरे वडगावात येणार, आंदोलनाचा जबरदस्त टीझर, एकदा पाहाच

मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) होणारा वेदांता-फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn Project ) कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरात राज्यात हलवण्यात आला....

Read more

आमदार शेळकेंनी या खास कारणासाठी घेतली मंत्री गिरीश महाजन यांची भेट, वाचा सविस्तर

मावळ विधानसभेचे ( Maval Vidhansabha ) आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी बुधवारी राज्याचे नवनियुक्त ग्रामविकास मंत्री...

Read more

होय…तो परत फिरलाय! मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, महाराष्ट्राबाबत स्थिती काय? जाणून घ्या

मान्सूनच्या परतीचा प्रवास ( Return Journey Of Monsoon ) आता खऱ्या अर्थाने सुरु झाला असून राजस्थानमधून ( Rajastan ) नैऋत्य...

Read more
Page 141 of 143 1 140 141 142 143

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!