व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, May 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लई भारी..! रिक्षा चालकाची मुलगी बनली अभिनेत्री, ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

साताऱ्याची ( Satara ) ऋतुजा टंकसाळे ( Rutuja Tanksale ) ही नवोदित अभिनेत्री ' प्रेम म्हणजे काय असतं ' ( Prem Mhanje Kay Asta ) या चित्रपटातून पदार्पण करत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 29, 2022
in मावळकट्टा, महाराष्ट्र
Rutuja-Tanksale-Satara-Maharashtra

Photo Courtesy : Rutuja Tanksale


साताऱ्याची ( Satara ) ऋतुजा टंकसाळे ( Rutuja Tanksale ) ही नवोदित अभिनेत्री ‘ प्रेम म्हणजे काय असतं ‘ ( Prem Mhanje Kay Asta ) या चित्रपटातून पदार्पण करत आहे. नव्या दमाच्या कलाकारांनी केलेला ‘प्रेम म्हणजे काय असतं’ हा चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

रिक्षा चालकाची मुलगी बनली अभिनेत्री …

ऋतुजा टंकसाळे ( Actress Rutuja Tanksale ) ही साताऱ्याची तरुणी पहिल्यांदाच चित्रपटात अभिनय करत आहे. प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटात ऋतुजानं अपर्णा ही भूमिका केली आहे. ऋतुजाचे वडील रिक्षाचालक असून चित्रपटाची, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातली ऋतुजा आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने उत्साहात आहे. ( Rutuja Tanksale Information )

‘प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून मला खूप काही शिकायला मिळालं, चित्रपट हे माध्यम समजून घेता आलं. आता याच क्षेत्रात करिअर करायचं का हे ठरवलेलं नाही. पण संधी मिळाल्यास काम करायला नक्कीच आवडेल,’ असं ऋतुजानं सांगितले. ( Marathi Actress Rutuja Tanksale ) प्रेम म्हणजे काय असतं या चित्रपटातून निर्माते आणि दिग्दर्शकांनी अनेक नवोदित कलाकारांना या चित्रपटातून सुवर्ण संधी दिली आहे.

तख्त प्रॉडक्शनने ‘प्रेम म्हणजे काय असतं’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे. उत्तम कथा, फ्रेश कलाकार, श्रवणीय संगीताचा मिलाफ या चित्रपटात झाला आहे. ( Rutuja Tanksale Rickshaw Driver Daughter From Satara Become Marathi Actress )

अधिक वाचा –

मुंबई-पुणे महामार्गावर मध्यरात्री विचित्र अपघात, ट्रक चालकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पाहा थरारक Video
PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022


Previous Post

सावधान : भात पिकावर नवं संकट, भात उत्पादक शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी, वाचा

Next Post

Video : हडपसरमध्ये भीषण अपघात, 1 ठार, 3 गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडिओ काळजात धडकी भरवणारा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Pune-Hadapsar-Road-Accident

Video : हडपसरमध्ये भीषण अपघात, 1 ठार, 3 गंभीर जखमी; अपघाताचा व्हिडिओ काळजात धडकी भरवणारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
shrirang barne

पदाचा, लेटरहेडचा गैरवापर केल्यास हकालपट्टी ; शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांचा पदाधिकाऱ्यांना इशारा

May 27, 2026
Speeding vehicles will be slowed down on roads of Vadgaon Maval city

Vadgaon Maval : वडगाव शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या वेगाला लागणार ब्रेक !

May 27, 2026
Teacher dies in road accident while going for census work Heartbreaking incident in Maval Taluka

जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना

May 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.