व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्र

Updates On All Happenings In Maharashtra State

पीएम किसान योजनेचा 15वा हफ्ता मिळाला नाही? ‘या’ नंबरवर लगेच करा फोन । PM Kisan Samman Nidhi

पीएम किसान हि देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची योजना आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 2019 योजनेची सुरुवात केली. तेव्हापासून आजतागायत...

Read moreDetails

अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज, बुधवार (दि. 29 नोव्हेंबर) रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले....

Read moreDetails

कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही

आपल्याला शिक्षण किंवा इतर शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीकडून अनेकदा काही दाखल्यांची आवश्यकता असतो. परंतू ग्रामपंचायतीकडून कोणकोणते दाखले मिळतात, हे तुम्हाला माहितीये...

Read moreDetails

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…

उद्या अर्थात बुधवार, दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्राला...

Read moreDetails

रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या

आपल्या देशात रेशन कार्ड हे अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट आहे. स्वस्त दरात धान्य मिळवणे फक्त यापुरताच याचा उपयोग मर्यादीत नसून इतरही...

Read moreDetails

मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ बातमी अगोदर वाचा

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर...

Read moreDetails

मतदान कार्ड हरवलंय, दुरुस्त करायचंय किंवा नवीन बनवायचंय; आता घरबसल्या एका क्लिकवर होईल सर्व काम

मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हे भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक कार्ड...

Read moreDetails

भाडे करार करायचाय? एजंट हजारो रूपये मागतोय? काळजी करू नका, घरबसल्या ‘असा’ करा भाडे करार

हल्ली भाडेकरू ठेवताना घर मालक (home owner) कराराशिवाय घर भाड्याने देत नाहीत. तसेच पोलीस प्रशासनाने (police) भाडेकरूंसाठी ठेवलेल्या काही अटींमुळे...

Read moreDetails

भारताच्या राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मावळ तालुक्यात येणार, वाचा अधिक

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पुण्यामध्ये तीन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान श्रीमती मुर्मू मावळ तालुक्यातील लोणावळा शहरानजिक...

Read moreDetails

मोठी बातमी! पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 2 दिवस ट्राफिक ब्लॉक, ‘या’ गाड्या होणार रद्द, वाचा सविस्तर

पुणे रेल्वे विभागातील पुणे - लोCeवळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर –खडकी स्टेशन दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासंदर्भात...

Read moreDetails
Page 170 of 251 1 169 170 171 251

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!