व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Pune District

नव्या जबाबदारीबद्दल ज्येष्ठ अध्यापक, आदर्श शिक्षक भाऊसाहेब खोसे यांचा खास सन्मान

भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बौर येथील जेष्ठ अध्यापक आणि मावळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थाचे मा अध्यक्ष व तंत्रस्नेही शिक्षक भाऊसाहेब...

Read more

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्याचा शुभारंभ; पहिल्याच दिवशी 125 दाखल्यांचे वाटप

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ( National Leader to National Father Seva ) सेवा पंधरवडा निमित्ताने उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील...

Read more

Rain Update : पुणे जिल्ह्यातील धरणे फुल्ल, पाहा सध्या कोणत्या धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे शहर ( Pune City ) आणि जिल्ह्यात ( District ) गुरुवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर...

Read more

महत्वाची बातमी! चांदणी चौकातील जुना पुल पाडणार, आजपासून वाहतूकीत बदल, जाणून घ्या

मुळशीतून पुणे ( Pune ) शहरात प्रवेश करण्यासाठी वापरला जाणारा पुल पाडण्यात येणार ( Bridge Demolition ) आहे. मुंबई-बेंगलोर महामार्गावर...

Read more

व्हिडिओ: गणेश विसर्जनाच्या दिवशी डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुण्यात कौतुकास्पद उपक्रम

रेवदंडा येथील डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ( Dr Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan ) पुणे येथील श्री सदस्यांनी अनंत चतुर्दशीच्या...

Read more

Video : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक ठिकाणी घरात घुसले पाणी, नागरिकांची तारांबळ

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात रविवारी पावसाने जोरदार ( Pune Heavy Rainfall ) हजेरी लावली. पुणे शहरात आणि...

Read more

चिमुकल्या आदित्यचा खून, संपूर्ण प्रकरण मन सुन्न करणारं, पैसा इतका मोलाचा असतो?

पैशाचा हव्यास, राग आणि सुडबुद्धी यांचा मिलाफ झाला तर काय होऊ शकतं, याची थरारक घटना नुकतीच पुण्यातील पिंपरी भागात घडली....

Read more
Page 80 of 81 1 79 80 81

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!