व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार नामनिर्देशन भरणे, छाननी आदी प्रकिया सुरू आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 12, 2025
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत असून निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार नामनिर्देशन भरणे, छाननी आदी प्रकिया सुरू आहे. दिनांक 7 मार्च रोजी अखेरच्या दिवसापरयंत भरण्यात आलेल्या एकूण अर्जापैकी मंगळवारी छाननीत 5 अर्ज बाद झाले, तर दोन दोन अर्ज भरलेल्यांचे एक एक अर्ज बाद करण्यात आले. यासह एकूण 195 अर्ज वैघ ठरले आहेत.

सद्यस्थितीत संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी आता 195 उमेदवारी अर्ज वैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली. इच्छुकांमध्ये विविध पक्षांतील वरीष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांना माघार घेण्यास लावणे ही पक्षश्रेष्ठींपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे यंदाची कारखाना निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची होणार याचा फैसला 25 मार्चला होणार आहे.

  • कारखान्याच्या निवडणूकीसाठी 226 जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यातील 26 अर्ज दुबार भरलेले होते. मुळशी तालुक्यातील पौड-पिरंगुट आणि हिंजवडी-ताथवडे गटात प्रत्येकी 17 अर्ज वैध झाले आहेत. मावळ तालुक्यातील तळेगांव-वडगाव गटात 23 आणि सोमाटणे पवनानगर गटात 37 अर्ज वैध राहिले आहेत.

खेड-हवेली-शिरूर मतदार संघात 30 अर्ज वैध झाले. महिला राखीव गटात 20, अनुसुचित जाती/जमाती गटात 8, इतर मागासवर्गीय गटात 35 तर विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात 8 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. 25 मार्च ही अर्ज माघारीची शेवटची तारीख आहे.

23 हजार मतदार
मावळ तालुक्यात तळेगाव-वडगाव मतदार संघ 2 हजार 215, सोमाटणे पवनानगर मतदार संघात 3 हजार 21 असे एकूण 5 हजार 236 मतदार आहेत. मुळशीतील पौड पिरंगुट 3 हजार 546, हिंजवडी-ताथवडे 3 हजार 308 असे एकूण 6 हजार 854 मतदार आहेत तसेच अन्य खेड हवेली व शिरूर असे ऊस उत्पादक व अनुउत्पादक मिळून एकूण 22 हजार 917 सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाबाबत नवीन डेडलाईन ; 10 एप्रिलपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश । Lonavala News
– संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा ; भंडारा डोंगर येथे आजपासून गाथा पारायण व कीर्तन महोत्सव
– रसायनमिश्रीत सांडपाणी नदीत सोडणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई ; पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर पर्यावरण मंत्र्यांची भूमिका


dainik maval jahirat

Previous Post

मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News

Next Post

अतिआत्मविश्वास नडला… लोणावळ्याच्या वलवण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Minor boy dies after drowning in Valvan Lake in Lonavala

अतिआत्मविश्वास नडला... लोणावळ्याच्या वलवण तलावात बुडून अल्पवयीन मुलाचा मृत्यू । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.