भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बौर येथील जेष्ठ अध्यापक आणि मावळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्थाचे मा अध्यक्ष व तंत्रस्नेही शिक्षक भाऊसाहेब खोसे ( Bhausaheb Khose ) यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चे ( Maharashtra State Teachers Council ) पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यांच्या नियुक्तीबद्दल आणि नव्या जबाबदारीबद्दल शिक्षक परिषदेचे जेष्ठ शिक्षक नेते रोहन पंडित, शिक्षक परिषदेचे पुणे जिल्हा प्रतिनिधी गणेश पाटील आणि धनकुमार शिंदे यांनी त्यांचा निवासस्थानी खास सत्कार केला.
भाऊसाहेब विठ्ठल खोसे यांचा अल्पपरिचय;
नाव – श्री भाऊसाहेब विठ्ठल खोसे
नोकरी – वीस वर्ष (20)
विषय – इंग्रजी ,14 (चौदा) वर्ष सलग 100% निकालाची पंरपंरा
उपाध्यक्ष – शिक्षक परीषद पुणे जिल्हा (ग्रामीण)
मा अध्यक्ष – मावळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर पतसंस्था (विद्यमान खजिनदार)
मा कार्यवाह – शिक्षक परfषद मावळ तालुका
मिळालेले पुरस्कार – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार ( सेंकडरी स्कूल एम्प्लॉईज सोसा. मुंबई)
शिक्षक चळवळीत सक्रिय सहभाग
अधिक वाचा –
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ तालुका नुतन कार्यकारिणी जाहीर, पाहा यादी
तळेगाव दाभाडे येथे मावळ शिक्षण प्रतिष्ठान आयोजित ‘शिक्षक कृतज्ञता दिन’ संपन्न