भारतीय जनता पार्टी ( Bharatiya Janata Party ) कामशेत शहर ( Kamshet City ) यांच्या वतीने गुरुवारी (22 सप्टेंबर) रोजी कामशेतमध्ये भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रविण शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ ( Maval Taluka ) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कामशेत शहर भाजपा संघटनेला बळ मिळावे यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुत्या जाहीर करण्यात आल्या. ( Maval BJP New Office Bearers Announced )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार; कामशेत ओबीसी आघाडी अध्यक्ष पदी शरद नखाते, कामशेत भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्षपदी विकास हेमाडे, तसेच कामशेत भाजपा युवा वॉरियर अध्यक्ष पदी सुहास लोणकर यांची नियुक्ती करण्यात आली.
कामशेत शहर उपाध्यक्ष रमेश बच्चे, भाजपा विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष बबलू सुर्वे, योजना दूत प्रमुख समीर भोसले, अजय फावडे आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ( Kamshet City Bharatiya Janata Party New Office Bearers Announced )
अधिक वाचा –
पानसोली, कामशेत-खडकाळा गावच्या दिवंगत पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत
कामशेतमध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा परिक्षेच्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन सत्र