व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पानसोली, कामशेत-खडकाळा गावच्या दिवंगत पोलिस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत

महाविकासआघाडी सरकारच्या काळात कोविड योद्धांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय 29 मे 2020 रोजी घेण्यात आला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 22, 2022
in लोकल, ग्रामीण
corona-warriors

File Photo : corona-warriors


कोरोना कालखंडात कर्तव्यावर असताना दगावलेले ( Death in Corona ) पानसोली ( Pansoli ) गावचे पोलिस पाटील आणि आणि कामशेत खडकाळा ( Kamshet Khadkala ) गावचे पोलिस पाटील ( Police Patil ) यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतनिधी मंजूर झाला आहे.

कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावत असताना पानसोली गावचे पोलीस पाटील दिवंगत सागर विठ्ठल घाडगे यांचे दिनांक 19 मे 2021 रोजी दुःखद निधन झाले होते. तसेच कामशेत खडकाळा गावचे पोलीस पाटील दिवंगत रोहिदास मारुती शिंदे यांचे 8 सप्टेंबर 2020 रोजी दुःखद निधन झाले होते.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

त्यांच्या कुटुंबीयांस शासनाच्या वतीने 50 लाख रुपयांचे कोविड सानुग्रह सहाय्य अनुदान ( Grant Rs 50 lakhs To Families ) मंजूर झाले आहे. महाविकासआघाडी सरकारच्या काळात कोविड योद्धांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय 29 मे 2020 रोजी घेण्यात आला होता. कोविड योद्ध्यांच्या मृत्यु पश्चात कुटुंबियांच्या भविष्याबाबत हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरला असल्याची माहिती आमदार सुनिल शेळके यांनी दिली. ( Pansoli and Kamshet Khadkala Gram Panchayat Police Patil Death in Corona Gratuity Grant Rs 50 lakhs To Families )

अधिक वाचा –
तब्बल 22 वर्षांच्या लढ्याला यश..! शिरे-शेटेवाडी गावातील 105 कुटुंबाचे पुनर्वसन होणार
आमदार शेळकेंनी या खास कारणासाठी घेतली मंत्री गिरीश महाजन यांची भेट, वाचा सविस्तर
शाळा परिसरातील गुन्हेगारीला बसणार चाप; नागरिकांच्या मागणीनुसार लोणावळा पोलिसांनी उचलले मोठे पाऊल


dainik maval jahirat

Previous Post

तब्बल 22 वर्षांच्या लढ्याला यश..! शिरे-शेटेवाडी गावातील 105 कुटुंबाचे पुनर्वसन होणार

Next Post

गेवरेवाडी येथे महिलांसाठी विनामुल्य व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Free-Vocational-Training-Camp

गेवरेवाडी येथे महिलांसाठी विनामुल्य व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.