व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

ग्रामीण

All Updates In Rural Areas Of Pune District

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

Dainik Maval News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मावळचे आमदार सुनील शेळके आणि मावळमधीलच आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांच्यात...

Read moreDetails

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

Dainik Maval News : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प...

Read moreDetails

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

टाकवे बुद्रुक, दि. १४ (प्रतिनिधी) - आंध्रा धरणामुळे बाधित झालेल्या १६ गावांतील ५४० कुटुंबांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून धरणग्रस्तांचे योग्य...

Read moreDetails

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

Dainik Maval News : देवदर्शन करून घरी परतणाऱ्या सख्ख्या भाऊ-बहिणीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात...

Read moreDetails

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

Dainik Maval News : घरगुती वादातून आणि दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिचा...

Read moreDetails

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्हा परिषद राज्यात द्वितीय

Dainik Maval News : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला असून, पुरंदर...

Read moreDetails

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक, व पवन मावळ विभागात असलेल्या किल्ले तिकोना उर्फ वितंडगडावर येणारे पर्यटक व शिवभक्त...

Read moreDetails

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

Dainik Maval News : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लोणावळा शहरालगतच्या कार्ला वेहेरगाव गडावरील आई एकवीरा देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची...

Read moreDetails

लोणावळ्यातील ‘त्या’ अपघाती मृत्यूमागे थरारक हत्याकांड! आजोबानीच नातवाला संपवलं… पोलिसांकडून मोठा खुलासा

दैनिक मावळ (प्रतिनिधी) - लोणावळ्यातील भुशी परिसरात ५ ऑक्टोबर रोजी ३३ वर्षीय अभय माणिक मराठे यांचा गोळी लागून मृत्यू झालेल्या...

Read moreDetails

पावसाची दडी, उष्णतेत वाढ… मावळातील खरीप पिके धोक्यात ; बळीराजावर दुहेरी संकट

Dainik Maval News : मागील महिना दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील खरीप हंगामातील पिके धोक्यात आली...

Read moreDetails
Page 2 of 319 1 2 3 … 319

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!