व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

All Updates In Pune District City And Rural Areas

मावळ तालुक्यात मंडल अधिकारी आणि त्याच्या साथीदाराला लाच घेताना रंगेहात पकडले, ‘एसीबी’ची धडक कारवाई । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील शिवणे मंडल अधिकाऱ्याला आणि त्याच्या एका साथीदाराला दोन लाख १० हजार रुपयांची लाच घेताना...

Read moreDetails

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर – वाचा सविस्तर

Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याचा...

Read moreDetails

मंगरुळ येथील अवैधरित्या वृक्षतोड व उत्खननप्रकरणी अहवाल सादर करावा ; विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील मंगरूळ हद्दीत अवैधरित्या वृक्षतोड व उत्खनन प्रकरणी संबंधित विभागांनी लवकरात लवकर अहवाल सादर करावा,...

Read moreDetails

महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार ; मतदान यंत्र सज्ज ठेवण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

Dainik Maval News : गेली अडीच तीन वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजण्याची चिन्हे दिसत आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या...

Read moreDetails

विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या व्यक्तींची शिक्षा कायम ; वडगाव मावळ कोर्टाचा निकाल । Vadgaon Maval

Dainik Maval News : विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणात सासरच्या मंडळींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा सत्र न्यायालयाने कायम...

Read moreDetails

धक्कादायक ! लोणावळ्यातील प्रसिद्ध वडापाव सेंटर ठिकाणी चक्क सडक्या बटाट्यांचा वापर, पर्यटकांच्या जीवाशी खेळ – व्हिडिओ व्हायरल

Dainik Maval News : सध्या मावळ परिसरात धो-धो पाऊस सुरू आहे. तसेच मे पासून सुरू असलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातील निसर्ग...

Read moreDetails

पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पवना धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ; पवना धरणात 76.48 टक्के जलसाठा । Pawana Dam

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवना धरण आजमितीस (दि. 15 जुलै) 16.48 टक्के इतके भरले आहे. पवना धरण क्षेत्रात...

Read moreDetails

मावळमधील ‘या’ दोन ठिकाणच्या शाळा अनधिकृत ; पालकांनी पाल्याचा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा – गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांचा पहिली ते बारावी वर्गातील प्रवेश हा अधिकृत आणि मान्यताप्राप्त शाळेतच घ्यावा,...

Read moreDetails

मावळभूषण, माजी आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले – चंद्रकांत पाटील

Dainik Maval News : "दिवंगत मावळभूषण, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन मोठे काम उभारले व...

Read moreDetails
Page 13 of 272 1 12 13 14 272

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!