व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रीक्षेत्र देहू येथे विविध धार्मिक कार्यक्रमांसह जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जन्मदिन सोहळा साजरा । Dehu News

रविवारी (दि.2) माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी निमित्त श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 417 वा जन्मदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 4, 2025
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Celebration of Jagadguru Sant Tukaram Maharaj birthday at Dehu

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : रविवारी (दि.2) माघ शुद्ध पंचमी अर्थात वसंत पंचमी निमित्त श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 417 वा जन्मदिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह साजरा करण्यात आला.

श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वैकुंठगमन (गोपाळपुरा) येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

  • मुख्य मंदिरात पहाटे काकडा, महापुजा, गाथा पारायण, भजन, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले. यानंतर संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान (इनामदार वाड्यालगत) येथे महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. हभप संजय महाराज पाचपोर यांचे संत तुकाराम महाराज जन्माचे कीर्तन संपन्न झाले.

दुपारी तुकोबांच्या जन्माचा पाळणा हलविल्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी व शिळा मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link


Previous Post

कान्हे गावातील ट्रान्सफॉर्मर चोरीला, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा ट्रान्सफॉर्मरची चोरी, पाणीपुरवठा खंडीत । Kanhe News

Next Post

मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या पिकअप चालकाला अटक । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणार्‍या पिकअप चालकाला अटक । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.