व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? ‘या’ दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही

ग्रामपंचायतीकडून कोणकोणते दाखले मिळतात, हे तुम्हाला माहितीये का? आपली ग्रामपंचायत कोणकोणते दाखले / प्रमाणपत्र देते, याची माहिती प्रत्येक ग्रामस्थाला असणे आवश्यक आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 29, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Gram-Panchayat-Certificates

Photo Courtesy : Team Dainik Maval


आपल्याला शिक्षण किंवा इतर शासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीकडून अनेकदा काही दाखल्यांची आवश्यकता असतो. परंतू ग्रामपंचायतीकडून कोणकोणते दाखले मिळतात, हे तुम्हाला माहितीये का? आपली ग्रामपंचायत कोणकोणते दाखले / प्रमाणपत्र देते, याची माहिती प्रत्येक ग्रामस्थाला असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क लागते आणि किती कालावधीत तो दाखला मिळतो, हेही माहिती असणे आवश्यक आहे. या लेखात आपण हि सर्व माहिती जाणून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश – २०१५ च्या कलम ३ अन्वये ग्रामपंचायत मार्फत द्यावयाच्या सेवा खालीलप्रमाणे;
1. जन्म नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
2. मृत्यू नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
3. विवाह नोंद दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
4. रहिवाशी दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
5. दारिद्य रेषेखालील दाखला – निःशुल्क
6. हयातीचा दाखला – निःशुल्क
7. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
8. शौचालय दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
9. नमुना न ८ उतारा – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 5 दिवस
10. निराधार असल्याचा दाखला – निःशुल्क (सेवा कालावधी 20 दिवस)
11. विधवा असल्याचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस
12. परित्यक्ता असल्याचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस
13. विभक्त कुटुंबाचा दाखला – 20 रुपये शुल्क, सेवेचा कालावधी 20 दिवस

ग्रामपंचायतीतील दाखले व शुल्क

दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क

जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना ८ अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला २० रू

दाखल्यांच्या शुल्काचा फलक दर्शनी भागात लावण्याचा नियम आहे pic.twitter.com/5UtryZiTDq

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) November 29, 2023

नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीत दाखल्यांच्या शुल्काचा हा फलक दर्शनी भागात लावणे आवश्य आहे. ग्रामपंचायतीमध्ये मिळणाऱ्या विविध दाखल्यांत दारिद्रयरेषेखालील, हयातीचा, निराधार असल्याचा दाखला निःशुल्क मिळतो. तर, जन्म, मृत्यू, विवाह, रहिवाशी, ग्रामपंचायत येणे बाकी, शौचालय असल्याचा, नमुना 8 अ, विधवा, परित्यक्ता, विभक्त कुटुंबांचा दाखला घेण्यासाठी 20 रूपये शुल्काचा नियम आहे. ( Certificates received by citizens from Gram Panchayat know Service Duration and Fee Information )

अधिक वाचा –
– राष्ट्रपती द्रौपती मुर्मू लोणावळ्यात येणार! पोलिसांचा चोख बंदोबस्त, वाहतूकीबाबत नागरिकांना महत्वाच्या सुचना, लगेच वाचा…
– काले सोसायटीच्या चार संचालकांचे राजीनामे, सचिवांवर केलेत गंभीर आरोप!
– रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? आता एका फोनवर सुटेल तुमची समस्या, जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

कोयत्याचा धाक दाखवून बांधकाम साईटवरील लोखंडी सळया लंपास, तळेगावातील धक्कादायक घटना!

Next Post

अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
CM-Eknath-Shinde

अवकाळीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ते झोपडीधारकांना मोठा दिलासा; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.