व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राहुल गांधी यांची लोकसभेची खासदारकी रद्द

गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 24, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र
Rahul-Gandhi

Photo Courtesy : IG / Rahul Gandhi


गुजरातच्या सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी आणि काँग्रेससाठी एक आणखीन मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, गुरुवार ( 23 मार्च) कोर्टाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर खासदारकी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबत माहिती दिली आहे. ( Congress party Rahul Gandhi disqualified as Member of Lok Sabha from date of his conviction in criminal defamation case over his Modi surname remark March 23 )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

भयानक अंधःकार सुरु झालेला आहे हे राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करुन मोदी सरकारने अधोरेखित केले आहे….. https://t.co/Fk7dMDn6hn

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 24, 2023

राहुल गांधी जी की लोकसभा सदस्यता ख़त्म कर दी गई।

वह आपके और इस देश के लिए लगातार सड़क से संसद तक लड़ रहे हैं, लोकतंत्र को बचाने की हर सम्भव कोशिश कर रहे हैं।

हर षड्यंत्र के बावजूद वह यह लड़ाई हर क़ीमत पर जारी रखेंगे और इस मामले में न्यायसंगत कार्यवाही करेंगे।

लड़ाई जारी है✊️ pic.twitter.com/4cd9KfG3op

— Congress (@INCIndia) March 24, 2023

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे शुक्रवारी ( दिनांक 24 मार्च) संसदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. यासंदर्भात शुक्रवारी लोकसभा सचिवालयाकडून पत्र जारी करण्यात आले आहे. मानहानीच्या प्रकरणात सुरतच्या कोर्टाने गुरुवारी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभेत मोदी आडनावाबाबत विधान केले होते. सुप्रीम कोर्टाने 2013 मध्ये एक निर्णय दिला होता, ज्यात की जर एखाद्या आमदार किंवा खासदारासारख्या लोकप्रतिनिधीला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. लोकप्रतिनिधीने शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केल्यास हा नियम लागू होणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

अधिक वाचा –

– ‘दैनिक मावळ’च्या बातमीचा दणका! कामशेतमधल्या महावितरणच्या ‘त्या’ भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन, नागरिकांच्या लढ्याला यश
– देशातल्या ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये मावळचे खासदार श्रीरंग बारणेंचा समावेश, पहिल्या स्थानी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे


Previous Post

तृषार्थ वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी शिरोता वनविभागात 30 वॉटर होल, वनविभागाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक

Next Post

आमदार आश्विनी जगताप यांची चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Ashwini-Jagtap

आमदार आश्विनी जगताप यांची चिंचवडसह मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांसाठी निधीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Renovation of classrooms at New English School in Vadgaon with Rs 31 lakh CSR fund from Astemo Fi Company

ॲस्टेमो फाय कंपनीच्या ३१ लाख सीएसआर निधीतून वडगावमधील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वर्गखोल्यांचे नूतनीकरण

March 11, 2026
Hope for the Children Foundation honors accomplished women in social and administrative fields in Maval

‘होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन’कडून मावळातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

March 11, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

पुणे, नागपूर सहीत ‘या’ ११ जिल्ह्यात नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

March 11, 2026
More than 180 women participated in a one-day health camp organized by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायतीने आयोजित केलेल्या एकदिवसीय आरोग्य शिबिरात १८० हून अधिक महिलांचा सहभाग

March 11, 2026
Maval taluka gets seven awards under Maha Awas Abhiyan

महाआवास अभियानअंतर्गत मावळ तालुक्याला सात पुरस्कार ; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीडीओ कुलदीप प्रधान यांनी स्वीकारले पुरस्कार

March 11, 2026
Now you wont have to wait six months for land survey land survey cases will be settled within 30 days

मोजणी प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्यात खासगी परवानाधारक भूमापकांची नियुक्ती

March 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.