मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर ( mumbai pune expressway ) अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाजवळ एक कंटेनल उलटला आहे. मुख्य मार्गावर कंटेनर पलटी ( Container Accident ) झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ( Container Accident On Mumbai Pune Expressway Near Amrutanjan Point )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन पुलाजवळ असलेल्या धोकादायक वळणावर एक कंटेनर आज (सोमवार, 24 ऑक्टोबर) रोजी पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला, ज्याला बचाव दल पोलिसांनी पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच कंटेनरला बाजूला सारुन पोलिसांनी वाहतूक देखील सुरळीत केली आहे.
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, सचिनभाऊ भाडाळे प्रतिष्ठान वाघोली संघाचा प्रथम क्रमांक
– कै. ॲड. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे सृजनालय येथे दिवाळीनिमित्त मुलींना फराळ वाटप