व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला ग्रामपंचायतीकडून 18 दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधीचे धनादेश वाटप । Karla News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकापैकी तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक अाहे. हा निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येताे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 9, 2024
in लोकल, ग्रामीण
Disability Welfare Fund checks

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अंपग कल्याण निधीअंतर्गत कार्ला गावातील 18 लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा धनादेश माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे,कार्ला ग्रामपंचायत सरंपच दीपाली हुलावळे व उपसरपंच किरण हुलावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. या वेळी लाभार्थ्यांना ह्या रकमेतून त्यांच्या परिवाराला हातभार लागावा यासाठी हा निधी देण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

या वेळी सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, सोनाली मोरे, वत्सला हुलावळे, सदस्य सागर जाधव, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, नंदकुमार पदमुले, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, शिवाजी म्हाळस्कर, संतोष हुलावळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व कार्ला ग्रामस्थ उपस्थित होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंदाजपत्रकापैकी तीन टक्के निधी अपंगांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक अाहे. हा निधी अपंगांच्या कल्याणासाठी खर्च करण्यात येताे. ( Disability Welfare Fund checks distributed to 18 disabled persons by Karla Gram Panchayat )

अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा ; अजित पवारांनी मागवला अहवला । Maval News
– मोठी बातमी ! आदिवासीबहुल गावांमध्ये आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर, मावळातील गावांचा समावेश
– प्राथमिक शाळेत मुलांना मिळणार संगणक विद्या, इंदोरीतील दोन शाळांना संगणक संच भेट । Maval News


Previous Post

माळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे भूमिपूजन, आमदार शेळकेंच्या माध्यमातून 30 लाखांचा निधी

Next Post

टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पावर अजित पवारांचे विशेष लक्ष ; संबंधित विभागांना महत्वाच्या सुचना

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala Tiger Point Lions Point Glass Skywalk Project

टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील 'ग्लास स्कायवॉक' प्रकल्पावर अजित पवारांचे विशेष लक्ष ; संबंधित विभागांना महत्वाच्या सुचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.