व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरी गावातील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा, बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश । Maval News

इंदोरी येथील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 22, 2024
in लोकल, ग्रामीण
bjp bala bhegade met collector pune

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदोरी येथील शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बाळा भेगडे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. पुणे रिंगरोड मार्गाकरिता मौजे इंदोरी येथील भूसंपादनाची परीगणना चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे शेतकरी बांधवांना कमी मोबदला मिळणार होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर क्षेत्रांची पुनर परीगणना करून बाकीच्या गावाप्रमाणे हंगामी बागायती जमिनीस जिरायत जमिनीच्या 1.5 पट व बागायती जमिनीस जिरायती जमिनीच्या 2.0 पट मोबदला मिळावा असे आदेश दिले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

त्यामुळे इंदोरी गावातील बाधित शेतकऱ्यांना मोबदला स्विकारणाच्या ज्या नोटिसा दिल्या गेल्या होत्या, त्यासंदर्भात मुदत वाढ मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, एमएसआरडीसीचे अभियंता यांची माजी मंत्री बाळा भेगडे यांनी भेट घेतली. रिंगरोड व्यवस्थापक समितीने शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याचे आश्वासन दिले असून आणि शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली. ( farmers affected by pune ring road in Indori village maval to get increased compensation )

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर दळवी, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, अरुण पानसरे, सूरज चव्हाण, शरद साळुंखे आणि शेतकरी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी ! कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकार सकारात्मक
– लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता जमा ; लवकरच राज्यात ‘लाडका शेतकरी अभियान’
– रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीने घेतला जगाचा निरोप, वडगाव येथील आदर्श शिक्षिका दीपाली गुजराथी यांचे निधन । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ‘पशुधन पुरस्कार 2024’ चे वितरण । Kamshet News

Next Post

गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Home Minister Devendra Fadnavis Maharashtra Police

गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
Shirgaon-Parandwadi police seized DJ systems of two Ganesh Mandals from Chandkhed and Ozarde

“आवाज वाढव डीजे” भोवलं… शिरगाव पोलिसांनी दोन मंडळांचे डीजे केले जप्त

September 22, 2026
PHOTOS scene of propylene gas tanker accident on Mumbai-Pune Expressway

PHOTOS : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील प्रोपोलीन गॅस टँकर दुर्घटनेचा देखावा ठरतोय जनजागृतीचे माध्यम!

September 22, 2026
Omkar Thakar from Yelse village won gold medal by securing first place at taluka-level wrestling competition held at Urse

उर्से येथील तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसे गावचा ओंकार ठाकर याची प्रथम क्रमांक पटकावित सुवर्णपदकाची कमाई

September 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.