मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) प्रसिद्ध तीर्थक्षेत्र यासह पर्यटन स्थळ असलेल्या श्री क्षेत्र घोराडेश्वर ( Ghoravadeshwar ) येथील डोंगरावर फुलांची भगवी चादर पसरल्याचे दिसत आहे. निसर्गाचा हा अद्भुत अविष्कार आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच मावळमधील डोंगर-पठारांवर केशरी, पिवळ्या रंगाची रानफुले फुलू लागतात. या रानफुलांना आलेल्या बहरामुळेच घोराडेश्वर डोंगरावर भगवी चादर पसरल्याचा भास होत आहे. रस्त्याने ये जा करणारे प्रवासी हा सुंदर नजारा डोळ्यात साठवत आहेत. तर काहीजण कॅमेरात कैद करत आहेत. ( Flowers Bloom In Ghoravadeshwar Temple Area Talegaon Dabhade )
अधिक वाचा –
शाब्बास पोरी..! हर्षदाची पुन्हा एकदा ‘गरूड’ भरारी, मावळ कन्येचे कांस्य यश, वाचा सविस्तर I Harshada Garud
मुलायमसिंह गेले…पण फक्त राजकीय वारसाच नाही तर खुप मोठी संपत्तीही सोडून गेले! पाहा नेताजींकडे किती होती संपत्ती