मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून यंदाही इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ( Free Transport Facility Through MLA Sunil Shelke And Maval Development Foundation To Students Who Appearing SSC 10th Board Examination )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आंदर मावळ – 47
नाणे मावळ – 20
पवन मावळ – 38
किन्हई – 2
लोणावळा – 2
एकुण 109 गाड्या आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांतून आणि मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
केंद्रांची नावे – रामभाऊ परुळेकर विद्यालय, पु.वा.परांजपे विद्यामंदिर तळेगाव दाभाडे, संत तुकाराम विद्यालय देहू, सेंड ज्युड हायस्कूल, शिवाजी विद्यालय देहूरोड, न्यू इंग्लिश स्कूल वडगाव, पवना विद्यामंदिर पवनानगर, पंडित नेहरू विद्यालय कामशेत, न्यू इंग्लिश स्कूल चांदखेड, बापूसाहेब भोंडे हायस्कूल, ऑक्सिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल लोणावळा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियान, तब्बल 27 टन कचरा केला गोळा
– मोठी बातमी! इंदुरी-सांगुडी रोडवर भीषण अपघात, टँकरच्या टायरखाली येऊन दुचाकीस्वार ठार, खराब रस्त्याचा आणखी एक बळी