व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 17, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट

मुंबई स्थित ऑफबीट फाउंडेशन तर्फे संपर्क बालग्राम येथील आश्रयित मुलींच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साधनसामग्री तसेच काही जीवनावश्यक वस्तु देणगीस्वरूपात देण्यात आल्या आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, लोकल
Sampark Balgram at Bhaje

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई स्थित ऑफबीट फाउंडेशन तर्फे संपर्क बालग्राम येथील आश्रयित मुलींच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साधनसामग्री तसेच काही जीवनावश्यक वस्तु देणगीस्वरूपात देण्यात आल्या आहेत. तसेच, आश्रमातील मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांना राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरिल खेळांची तयारी करता यावी यासाठी काही क्रिडासामग्री उपलब्ध करुन देण्यात आली. स्वंत्र्यदिनाचे औचित्य साधून ही भेट देण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ऑफबीट फाउंडेशन कडून संपर्क बालग्राम, भाजे या मुलींच्या अनाथ आश्रमाची माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी ऑफबीट फाउंडेशनचे उपाध्यक्ष राहुल भडाळे आणि इतर सदस्य, संपर्कचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी, माजी जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, लोहगड विकास सोसायटी चेअरमन गणेश धानिवले, लोहगड ग्रामपंचायत उपसरपंच ज्योती धानिवले, भाजे ग्रामपंचायत सरपंच प्रिया ओव्हाळ, संपर्कचे प्रभारी सुभाष भोंगर्डे आदि उपस्थित होते. ( Gift of essential equipment for girls in Sampark Balgram at Bhaje by Offbeat Foundation )

याप्रसंगी राहुल भडाळे यांनी त्यांच्या संस्थेविषयी बोलताना सांगितले की, समाजातील दुर्बल घटकांच्या खास करून लहान मुला – मुलींच्या सशक्तीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांचे जीवन बदलण्याचे एक ध्येय उराशी बाळगून सन 2017 मध्ये ऑफबीट फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. माणूसकीच्या नात्याने तसेच आमच्या प्रयत्नात कोणतीही कसर न सोडता धाडसी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे या क्षेत्रात कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी येथे नमूद केले.

अधिक वाचा –
– पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ! घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
– Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय – एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय
– मोठी बातमी ! लोणावळा शहरात ‘ओला’ ‘उबर’ सारख्या ऑनलाईन टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी, मंत्रालयातील आढावा बैठकीत निर्णय । Lonavala News


Previous Post

मावळ तालुक्यातील पहिल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News

Next Post

साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sadguru Agalme from Sate village

साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Agricultural Produce Market Committees APMC

मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक

September 17, 2025
Lok-Adalat

राष्ट्रीय लोकअदालत मध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल ! लोकअदालतीत तब्बल ६६५ कोटी रुपये तडजोड रक्कम जमा । Pune News

September 17, 2025
Santosh Kumbhar from Kamshet Maval gets state-level Samaj Ratna award

कामशेत येथील संतोष कुंभार यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार ; ‘समाजासाठी आयुष्य वाहिलेले हभप संतोष महाराज कुंभार’

September 17, 2025
NCP focuses on organization building in Maval ahead of upcoming elections Maval NCP

आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP

September 17, 2025
Will conduct Panchnama of damage caused by heavy rains said Agriculture Minister Dattatreya Bharane

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

September 17, 2025
Eknath Shinde

राज्यातील ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार, प्रत्येक उद्यानासाठी १ कोटींची निधी

September 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.