व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! लोणावळा शहरात ‘ओला’ ‘उबर’ सारख्या ऑनलाईन टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी, मंत्रालयातील आढावा बैठकीत निर्णय । Lonavala News

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा शहरातील विविध समस्यांबाबत मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) आढावा बैठक घेण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
Ola Uber banned

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात लोणावळा (Lonavala News) शहरातील विविध समस्यांबाबत मंगळवारी (दि. 20 ऑगस्ट) आढावा बैठक घेण्यात आली. मागील आठवड्यात शुक्रवारी (दि.16 ऑगस्ट) लोणावळा शहरात झालेल्या संवाद बैठकीत अजित पवार यांनी शहरातील समस्यांबाबत विशेष बैठक घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात ही बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत लोणावळा-खंडाळा शहरासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )  

लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील जुन्या महामार्गाच्या रुंदीकरणाची कार्यवाही नगरपालिकेने सुरू करावी. लोणावळा शहरात ओला-उबर सारख्या ऑनलाइन बुकिंगच्या रिक्षा व टॅक्सींना व्यवसायासाठी बंदी करण्यासह लोणावळा-खंडाळा शहरातील विविध विकासकामांबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आले. ( Online taxis like Ola Uber banned for business in Lonavla city )

लोणावळ्यात ऑनलाईन टॅक्सी व्यवसायाला बंदी –
ऑनलाईन टॅक्सी (ओला/उबेर इ.) यांना लोणावळा शहरामध्ये व्यवसाय करण्यास पुर्णपणे बंदी करण्यात आली असून याबाबतचे निर्देश अजित पवार यांनी बैठकीत दिले. त्यामुळे लोणावळा शहरातील स्थानिक रिक्षा व टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. तसेच त्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला यश मिळाले आहे.

अधिक वाचा –
– रक्षाबंधनाच्या दिवशी तळेगावातील मायलेकींनी केलेल्या कृतीची सर्वत्र होतीये चर्चा ! आमदार सुनिल शेळकेंनीही केले कौतूक – पाहा व्हिडिओ
– एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता सांस्कृतिक वाद्य साहित्यांची भेट । Karla News
– स्माईल व्यसनमुक्ती केंद्रात रोटरी सिटीच्या माध्यमातून रक्षाबंधन सण साजरा । Maval News


Previous Post

खोपोलीकरांनी रचला इतिहास, आसमंतात फडकवला प्रचंड मोठ्या आकाराचा तिरंगा ध्वज । Khopoli News

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय – एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
DCM Ajit Pawar took many major decisions regarding Lonavala city

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय - एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.