व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News

मावळ तालुक्यातील साते गावातील रहिवासी खंडू जबाजी आगळमे यांचा मुलगा सद्गुरू खंडू अगळमे याची पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलामध्ये निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 21, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Sadguru Agalme from Sate village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील साते गावातील रहिवासी खंडू जबाजी आगळमे यांचा मुलगा सद्गुरू खंडू अगळमे याची पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. यासह सद्गुरू याने गावातील पोलीस भरतीची परंपरा कायम ठेवली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सद्गुरु याच्या यशात त्याच्या आई वडिलांचे तसेच संपूर्ण कुटुंबियांचे खूप मोठे योगदान आहे. त्याच्या दोन बहिणी शिक्षिका आहेत. योगिता सुरेश माझिरे आणि रेश्मा खंडू नवघने यांचे त्याला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. भाऊ ऋषिनाथ आगळमे यानीही सतत प्रेरणा देऊन सदगुरू याचा संयम ढळू न देता प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. ( Sadguru Agalme from Sate village Selected in Pimpri-Chinchwad Police Force Maval News )

स्वातंत्र्यादिनी पहाटे ही गोड बातमी समजली अन् सद्गुरू आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावर उरला नाही. जिल्हा परिषद शाळा साते आणि नानासाहेब बलकवडे माध्यमिक शाळा साते या दोन्ही शाळांनी स्वतःहून सदगुरू यास ध्वजारोहणाचा सन्मान दिला. दुपारी नवनीत अकादमी कामशेतचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढली. संध्याकाळी ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचा आशीर्वाद घेऊन गावकऱ्यांनी गावच्या सुपुत्राची खांद्यावर घेवून भव्य मिरवणूक काढली. जागोजागी महिलांनी आरतीचे ताट हाती घेऊन सद्गुरूला ओवाळले.

आजच्या यशाने मी भारावून गेलो आहे. याचे सर्व श्रेय माझ्या आई वडील आणि गुरुजन यांना जाते. ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद मिळाला. अजून भरपुर तयारी करायची आहे. पुढे पोलीस उपनिरीक्षक साठी तयारी चालू ठेवणार आहे. – सदगुरु खंडू आगळमे

साते गावातील अजून एक हिरा चमकला आहे. गेल्या वर्षी पाच आणि यंदा आजपर्यंत दोन मुले यशस्वी झाली. सद्गुरु खंडू आगळमे आणि ऋतुजा गायकवाड (मोहितेवाडी) या दोन्ही मुलांनी गावचे नाव रोशन केले आहे. एक दिवस नक्की येईल की साते गाव हे पोलिसांचे अन् अधिकाऱ्यांचे असेल. – तुकाराम बाळू आगळमे, ग्रामस्थ

अधिक वाचा –
– महत्वाचे ! वस्तू खरेदी करताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही, समजून घ्या नियम
– पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ! घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त
– Breaking : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत लोणावळा शहराबाबत अनेक मोठे निर्णय – एका क्लिकवर वाचा सर्व निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट

Next Post

देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vaibhav Ambekar from Devale village in Maval taluka

देवले गावातील शेतकऱ्याचा पोरगा बनला पोलीस अधिकारी ; एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.