व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, August 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वाकसई ग्रुप ग्रामपंचायत निवडणूक निकाल, सरपंचपदी सोनाली जगताप यांचा दणदणीत विजय!

वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री वनोबा ग्रामविकास समितीच्या सोनाली मनोज जगताप यांनी बाजी मारली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 24, 2023
in लोकल, ग्रामीण
Vaksai-grampanchayat-election

Photo Courtesy : Team Dainik Maval


वाकसई ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत श्री वनोबा ग्रामविकास समितीच्या सोनाली मनोज जगताप यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सविता जयवंत येवले यांच्यावर 532 मतांनी विजय मिळविला. ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव होते. सरपंचपदासाठी 3 तर सदस्यपदासाठी 11 जागांसाठी 29 उमेदवार रिंगणात होते. सरपंचाची थेट जनतेतून निवड होत असल्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात गुरुवारी मतमोजणी शांततेत पार पडली. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. निवडणुकीत सोनाली जगताप यांना 1 हजार 592 तर सविता येवले यांना 1 हजार 60 मते मिळाली. श्री आई एकवीरा जोगेश्वरी पॅनलच्या नम्रता हरिविजय देशमुख यांना केवळ 287 मते मिळाली. निवडणुकीत श्री वनोबा ग्रामविकास समितीचे चार, श्री स्वयंभू गणेश पॅनल व श्री शिवशंभो ग्रामविकास पॅनलचे चार तर आई एकवीरा भैरवनाथ पॅनेलचे तीन उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवारांची गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत जल्लोषात मिरवणूक काढली गेली. ( Group Gram Panchayat Vaksai Election Result 2023 Maval Taluka )

अधिक वाचा –
– भाजपाकडून पुणे जिल्हा ‘आयुष्मान भारत’ संयोजकपदी सी.ए. योगेश म्हाळसकर यांची नियुक्ती
– तळेगाव दाभाडे येथील सुनिल उकाळे यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती
– पवना विद्या मंदिरचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न; ‘विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती बाळगावी’ – संतोष खांडगे


dainik maval jahirat

Previous Post

सलग सुट्ट्यांची आली लाट, पण वाहतूक कोंडीने लावली वाट! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ट्राफिक जॅमने प्रवासी हैराण

Next Post

शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vijaystambha- Bhima-Koregaon

शौर्य दिन, 1 जानेवारी : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज - डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी पुणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.