व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवैध दारूअड्ड्यांवरील छाप्यात सव्वासतरा लाखांचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई । Pune News

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दारूबंदी सप्ताह राबविण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
October 9, 2024
in पुणे, ग्रामीण, शहर
Maharashtra-State-Excise-Department

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथकाने दारूबंदी सप्ताह निमित्त अवैध दारू निर्मीती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टिने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १७ लाख २७ हजार १६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत दारूबंदी सप्ताह राबविण्यात आला. या कालावधीत भरारी पथकाने विशेष मोहिम आखून जिल्ह्यातील अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अवैधरित्या मद्य विक्री होत असलेल्या ढाब्यांवर सातत्याने छापे टाकून एकूण २२ गुन्हे नोंदविले.

गुन्ह्यामध्ये १८ वारस व ४ बेवारस गुन्ह्यांचा समावेश असून एकूण १४ आरोपींच्या विरूद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात १४ हजार ४०० लिटर रसायन, २ हजार ११५ लिटर गावठी हातभट्टी दारू, ४० ब. लि. देशी दारू, १० ब. लि. विदेशी मद्य, १६ ब. लि. बिअर तसेच अवैद्यरित्या दारू वाहतूक करणारी १ चारचाकी, १ तीन चाकी व ४ दुचाकी अशा ६ वाहनांसह अंदाजे १७ लाख २७ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पुणे पथकाचे दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, विराज माने, धीरज सस्ते, जवान पी.टी. कदम, आर.जे. चव्हाण, ए.आर थोरात, एस.एस. पोंधे, एस.सी. भाट, आर. टी. ताराळकर व ए. आर. दळवी यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

यापुढे देखील अशाच मोहिमा आखून अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवर सातत्याने छापे मारून कारवाई करण्यात येणार आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाशी संपर्क करावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– नायगावमधील ‘त्या’ जोडप्याच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत कार चालक युवकाला तळेगावमधून अटक । Kamshet News
– सदापुर गावातील युवा कार्यकर्त्यांचा आमदार शेळकेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश । Maval News
– लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


dainik maval jahirat

Previous Post

मंगळवार ठरला अपघातवार, अवघ्या सव्वा तासात द्रुतगती मार्गावर तीन वेगवेगळे अपघात । Mumbai Pune Expressway

Next Post

‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील, नोव्हेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार – देवेंद्र फडणवीस

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devendra Fadnavis

‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना’ पुढील पाच वर्ष चालू राहील, नोव्हेंबरचे पैसे देखील याच महिन्यात मिळणार - देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.