व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन, पाहा संपूर्ण कार्यकारिणी

माजी उपसरपंच रोहिदास असवले यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 25, 2023
in ग्रामीण, लोकल, शहर
Takwe-Budruk-Maval

Photo Courtesy : Ramdas Wadekar


मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ स्थान करण्यात आला असून या संघटनेच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. माजी उपसरपंच रोहिदास असवले यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. ( Inauguration of office of Adarsh ​​Senior Citizens Association at Takwe Budruk Maval Taluka )

यावेळी कार्यक्रमात ज्ञानेश्वर साबळे यांनी संघटनेबाबततची माहिती प्रास्ताविकात दिली. संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे हे असणार असून ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारणी कार्यरत राहिल.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संपूर्ण कार्यकारणी :

अध्यक्ष – ज्ञानेश्वर साबळे
कार्याध्यक्ष – विठोबा मोडवे
उपाध्यक्ष – नामदेव मोरे
सचिव – शिवाजी लोंढे
सहसचिव – निवृत्ती गायकवाड
खजिनदार – जालिंदर मोरे
सहखजिनदार – हरिभाऊ जगताप
जनसंपर्क अधिकारी – शांताराम गुन्हाट
जनसंपर्क सह अधिकारी – बजरंग जांभुळकर
कायदेशीर सल्लागार – महादेव क्षीरसागर
कायदेशीर सह सल्लागार – भगवान असवले

अधिक वाचा –
– कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान


dainik maval jahirat

Previous Post

कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News

Next Post

रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
shrirang-barne-pcmc

रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
Water-shut-off

वडगाव मावळमध्ये शुक्रवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा ; पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी नगरपंचायतीचा निर्णय

October 23, 2026
Demand to declare drought in Maval taluka and provide compensation of Rs 50000 per hectare to farmers

मावळ तालुक्यात दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी

October 23, 2026
Do not respond to defamatory posts about party leadership NCP Maval Ganesh Khandge

पक्ष नेतृत्वाच्या बदनामीकारक पोस्टना प्रतिक्रिया देऊ नये ; “सोशल मीडियावर निरर्थक वाद नको” – गणेश खांडगे

October 21, 2026
MLA Sunil Shelke has decided not to celebrate his birthday following sad demise of late Ajit pawar

स्व. अजितदादांच्या दुःखद निधनामुळे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

October 19, 2026
Flood-affected citizens in Lonavala will receive government financial aid before Diwali

लोणावळ्यातील पूरग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदतीचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा!

October 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.