मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक इथे आदर्श ज्येष्ठ नागरिक संघ स्थान करण्यात आला असून या संघटनेच्या कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. माजी उपसरपंच रोहिदास असवले यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन झाले. ( Inauguration of office of Adarsh Senior Citizens Association at Takwe Budruk Maval Taluka )
यावेळी कार्यक्रमात ज्ञानेश्वर साबळे यांनी संघटनेबाबततची माहिती प्रास्ताविकात दिली. संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे हे असणार असून ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यकारणी कार्यरत राहिल.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संपूर्ण कार्यकारणी :
अध्यक्ष – ज्ञानेश्वर साबळे
कार्याध्यक्ष – विठोबा मोडवे
उपाध्यक्ष – नामदेव मोरे
सचिव – शिवाजी लोंढे
सहसचिव – निवृत्ती गायकवाड
खजिनदार – जालिंदर मोरे
सहखजिनदार – हरिभाऊ जगताप
जनसंपर्क अधिकारी – शांताराम गुन्हाट
जनसंपर्क सह अधिकारी – बजरंग जांभुळकर
कायदेशीर सल्लागार – महादेव क्षीरसागर
कायदेशीर सह सल्लागार – भगवान असवले
अधिक वाचा –
– कृषि पुरस्कारांसाठी शेतकरी, संस्था, गट आदींनी 30 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन । Pune News
– ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ : IPS सत्यसाई कार्तिक यांच्या संकल्पनेतून गडकिल्ले स्वच्छता अभियान