व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जांभूळ गावातील पायाभूत सुविधांचा होणार विकास, विविध विकासकामांचे रविंद्र भेगडेंच्या हस्ते भूमिपूजन

मावळ तालुक्यातील जांभूळ गावाकरिता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने विशेष निधी मंजूर झाला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 25, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
bjp-ravindra-bhegade

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


मावळ तालुक्यातील जांभूळ गावाकरिता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या प्रयत्नाने विशेष निधी मंजूर झाला होता. मंजूर झालेल्या एकूण 40 लक्ष रूपयांच्या निधीतून होणाऱ्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आज (गुरुवार, दिनांक 25 मे) भाजपा मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले. ( infrastructural facilities will be developed in Jambhul village )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या मंजूर निधीत;
– दलित वस्ती अंतर्गत पाणी टाकी – 15 लक्ष रूपये
– जांभूळ अंतर्गत रस्ता करणे – 15 लक्ष रूपये
– जांभूळ अंतर्गत भूमिगत गटार करणे – 10 लक्ष रुपये
इत्यादी विकासकामांचा समावेश आहे. ( bhoomipujan of various development works by bjp ravindra bhegade )

सदर भूमिपूजन प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, सरपंच नागेश ओव्हाळ, मनसे तालुका अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, एसआरपी तालुका अध्यक्ष बबन ओव्हाळ, भाजपा मावळ तालुका कार्यकारीणी सदस्य अमोल धिडे, जांभूळ भाजपा अध्यक्ष योगेश जांभूळकर, ग्रामसेवक लोखंडे मॅडम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील एसआयटी प्रमुख प्रेरणा कट्टे यांची बदली रद्द, नेमके काय घडले? वाचा
– तुमच्याकडे इंटरनेट नसेल तरीही चेक करता येईल बारावीचा निकाल, जाणून घ्या सोपी पद्धत । HSC Result 2023

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

शाब्बास..! राज्याचा बारावीचा निकाल 91.25 टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी, एका क्लिकवर चेक करा तुमचा निकाल

Next Post

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून आणखीन एक जबाबदारी!

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bala-Bhegade

बाळा भेगडे यांच्यावर पक्षाकडून आणखीन एक जबाबदारी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.